like us

गोरी गोरी पान सुंदर एक मुलगी ....

Tuesday, 15 January 2013

सुंदर एका दिवशी मला दिसली ती
गोरी गोरी पान सुंदर एक मुलगी ..

सुंदर तिच्या गालावर केसांची बट,
नाजुकश्या नाकामध्ये सुंदर शी नथ.

बोलणारे डोळे तिचे, नजर घायाळ करणारी
अप्सराच जणू ती स्वर्गामधून येणारी ..

गोड गोड हसणे तिचे, नाजुकसे गाल,
जणू कपाटात ठेवलेली सुंदर बार्बी डॉल..

खुदद्कन तीच हसण, आणि पटकन ते रूसण,
मोहक तिची अदा,
तिच्या मोहक सौंदर्यावर झालोय मनापासून फिदा.
.
काय सांगू तुम्हाला तिची जादुगरी,
रोज रोज स्वप्नात दिसते मला ती परी..

0 comments:

Post a Comment

 
This blog is power by sagar © aavrascraps